Also visit www.atgnews.com
नॅक मूल्यांकन प्रक्रिया न करणाऱ्या कॉलेजांचे प्रवेश बंद
NAAC accreditation: राज्यातील विद्यापीठ आणि कॉलेजांच्या परीक्षा ३१ मेपर्यंत पूर्ण कराव्या लागणार आहेत. तसेच विद्यापीठांना ३० जूनपर्यंत निकाल जाहीर करावे लागणार आहेत. जून, जुलैमध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करावे लागणार आहेत. त्यातून विद्यार्थ्यांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या उच्च व तंत्रशिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास कमी होण्यास मदत होईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/E9jNJSH
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/E9jNJSH
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments