उमेदवारांचा चेहरा होणार 'स्कॅन'; पोलिस भरतीसाठी कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स, वैद्यकीय पथक

भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छतागृहांचीउत्तम व्यवस्था नवी मुंबई पोलिसांनी केल्यामुळे सोमवारपासून भरती प्रक्रिया अत्यंत शांततेत व सुरुळीत सुरू झाली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/p1wmOZ2
via IFTTT

Post a Comment

0 Comments