Gender Equality: शाळेत सर आणि मॅडम म्हणण्याचे दिवस गेले, 'शिक्षकांना 'अशा' प्रकारे करा संबोधित'

Gender Equality:केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (KSCPCR) पॅनेलचे अध्यक्ष केव्ही मनोज कुमार आणि सदस्य सी विजयकुमार यांच्या खंडपीठाने सामान्य शिक्षण विभागाला राज्यातील सर्व शाळांमध्ये 'शिक्षक' हा शब्द वापरण्याचे निर्देश दिले. सर किंवा मॅडम ऐवजी 'शिक्षक' म्हणणे सर्व शाळांमधील मुलांमध्ये समानता टिकवून ठेवण्यास मदत करेल आणि शिक्षकांबद्दलची त्यांची ओढ देखील वाढेल असे राज्य बाल हक्क आयोगाने म्हटले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jypB8gM
via IFTTT

Post a Comment

0 Comments