IB Recruitment 2023: देशाच्या गुप्तचर विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

IB Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये एकूण १ हजार ६७५ पदे भरण्यात येत आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासाठी २८ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/mBoO4kD
via IFTTT

Post a Comment

0 Comments