Also visit www.atgnews.com
IGNOU Job 2023: इग्नूमध्ये विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
IGNOU Recruitment: इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात इग्नूमध्ये प्राध्यापक पदांच्या पदांच्या ६० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी विद्यापीठातर्फे ३१ डिसेंबर रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. ७ फेब्रुवारी २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OghTtX8
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OghTtX8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments