Also visit www.atgnews.com
आता 'IIT', 'NIT'त प्रवेश मिळणे झाले सोपे! पात्र होण्यासाठी ७५ टक्के गुणांचा निकष शिथिल
IIT NIT Eligibility: ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना टॉप २० पर्सेंटाइल निकष मदत करतील. अनेक राज्य मंडळांमधील पहिल्या २० पर्सेंटाइल उमेदवारांपैकी बरेच जण ७५ टक्के किंवा ३५० गुणांपेक्षा कमी गुण मिळवत असल्याने याबाबतचा निर्णय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. एखादा उमेदवार टॉप २० पर्सेंटाइलमध्ये असेल, तर तो परीक्षेसाठी पात्र ठरेल. ‘जेईई-मेन’साठी ऑनलाइन नोंदणी १२ जानेवारीला संपणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Wu4iHgv
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Wu4iHgv
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments