NCDC: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात नोकरीची संधी, ५० हजारपर्यंत मिळेल पगार

NCDC Job: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात यंग प्रोफेशनलच्या एकूण ५१ रिक्त जागा भरण्यात येणार असून त्यातील ४ जागा पुण्यातील असणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. यंग प्रोफेशनल पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून एमबीए पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित राज्यातील भाषा चांगल्याप्रकारे अवगत असणे आवश्यक आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qiPHFRC
via IFTTT

Post a Comment

0 Comments