Career Story: पाकिस्तानात हिंदू मुलीने रचला इतिहास, डॉ. सना गुलवानीच्या करिअरबद्दल जाणून घ्या

Career Story: सना रामचंद गुलवानी ही पाकिस्तानमध्ये सहाय्यक आयुक्त झालेली पहिली हिंदू तरुणी आहे. तिची पंजाब प्रांतात सहाय्यक आयुक्त आणि प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सनाने २०२० मध्ये सेंट्रल सुपीरियर सर्व्हिस (CSS) उत्तीर्ण केली. सना ही व्यवसायाने डॉक्टर आहे. 2020 मध्ये सेंट्रल सुपीरियर सर्व्हिसेस (CSS) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती पाकिस्तान प्रशासकीय सेवेत (PAS) सामील झाली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UsOyH5R
via IFTTT

Post a Comment

0 Comments