Also visit www.atgnews.com
HSC Exam: बारावी प्रात्यक्षिक परीक्षांना शिक्षक आंदोलनाचा फटका
HSC Exam:शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शालांत परीक्षांबाबत असहकाराची भूमिका विविध संघटनांनी घेतली आहे. मात्र, हा बहिष्कार प्रत्यक्ष परीक्षेवर राहणार नसून पेपर तपासणे आणि निकालाची प्रक्रिया यांच्यावर राहील. परीक्षांवर बहिष्कार टाकल्याचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ शकतो. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संघर्ष हा शासनाबरोबर आहे. त्यामुळे, परीक्षांबाबत सहकार्य करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Vrym9eA
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Vrym9eA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments