Also visit www.atgnews.com
HSC Exam: बारावीच्या परीक्षेत शिक्षकांच्या मदतीने सामूहिक कॉपीचा प्रकार, भरारी पथक आल्यानंतर उडाली धांदल
Pune HSC Exam Mass Copying in Daund: पुण्यातील दौंड तालुक्यात सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. परिक्षा केंद्र संचालक जालींदर नारायण काटे, उप केंद्र संचालक रावसाहेब शामराव भामरे, प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, शाम गोरगल , कविता काशीद , जयश्री गवळी , सुरेखा होन, अभय सोननवर या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cqSkh4B
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cqSkh4B
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments