Indian Army Job 2023: भारतीय सैन्यात ग्रुप सी पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

Indian Army Job: भारतीय लष्कराच्या मुख्यालय २२ अंतर्गत ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. आर्मी मुख्यालय २२ अंतर्गत जाहिरात केलेल्या गट सी पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांनी रिक्त पदांशी संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cZS6xfE
via IFTTT

Post a Comment

0 Comments