SSC HSC Exam: 'कॉपीमुक्ती’साठी भरारी पथक सज्ज

SSC HSC Exam: करोनाकाळात त्या-त्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. मात्र आता दोन वर्षांच्या कालावधीनंतर, दहावी आणि बारावीची परीक्षा पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या केंद्रांवर घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होत आहे. १७३ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून परीक्षेसाठी एक लाख चार हजार ५६१ विद्यार्थी बसले आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0yZuVoK
via IFTTT

Post a Comment

0 Comments