मुंबई उच्च न्यायालयात पदवीधरांना नोकरीची संधी

Bombay High Court 2023: मुंबई उच्च न्यायालयात लॉ क्लर्क भरती अंतर्गत प्रिंसिपल सिट अॅट बॉम्बे येथे २७ जागा, नागपूर येथे ९ जागा आणि औरंगाबाद येथे १४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवरांना दरमहा ४० हजार रुपये पगार दिला जाईल. २० मार्च ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी १७ ते २४ एप्रिल दरम्यान मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/H7tno6I
via IFTTT

Post a Comment

0 Comments