नीट, जेईई आणि सीयूईटी प्रवेशासाठी एकच परीक्षा, यूजीसी अध्यक्षांनी सांगितला पूर्ण प्लान

CUET 2023: सीयूईटी-यूजी ची पहिली आवृत्ती गेल्या वर्षी जुलैमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि त्यात काही त्रुटी होत्या. ज्यामुळे एनटीएला अनेक केंद्रांवर परीक्षा रद्द करावी लागली. तर अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या रात्रीच परीक्षा रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. त्याच वेळी, अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवरून परत आले. यावेळी CUET साठी १४.९ लाख लोकांनी नोंदणी केली आहे. इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली सीयूईटी ही देशातील सर्वात मोठी परीक्षा ठरली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Rcb7spV
via IFTTT

Post a Comment

0 Comments