Also visit www.atgnews.com
मुंबईतील अनधिकृत शाळांना राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार
Unauthorized schools: मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत सन २०२२-२३मध्ये २६९ अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले. दंड भरा आणि शाळा बंद करा किंवा मान्यता घेण्यासाठी मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळांना नोटीसही बजावली होती. यापैकी सध्या १९४ अनधिकृत शाळा मुंबईत सुरू असून, उर्वरित शाळा व्यवस्थापनांनी राज्य सरकार, राष्ट्रीय मुक्त विद्यापिठ शिक्षण संस्थेकडून मान्यता घेतली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/blOdpS8
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/blOdpS8
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments