'मराठी माध्यमांच्या शाळा बंद झाल्या असल्या तरी...' पालिकेने दिले स्पष्टीकरण

Marathi School:शाळांमध्ये विविध प्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकरीतादेखील तयार केले जाते. या सर्व प्रयत्नांची फलश्रुती म्हणून सन २०२०-२१पासून मराठी शाळेतील विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे व शाळांची संख्यादेखील स्थिर आहे, असे पालिकेने म्हटले आहे. ‘मटा’ने शुक्रवारी Ḥ‘शाळांना घरघर, शिक्षकांची परवड’ प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर प्रशासनाने आपले स्पष्टीकरण दिले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/60v9aRC
via IFTTT

Post a Comment

0 Comments