मराठवाडा विद्यापीठ उभारणार ‘प्री- कॅडेट ट्रेनिंग सेंटर’

Marathwada University: विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठही त्या दृष्टिकोनातून पावले टाकण्याचा विचार करीत आहे. विद्यापीठ ‘प्री-आयएएस कोचिंग सेंटर’च्या धर्तीवर स्वतंत्र ‘प्री- कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ सुरू करण्याचा विचार करीत आहे. या सेंटरद्वारे तिन्ही सैन्यदलांतील विविध संधी लक्षात घेऊन पदवी, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण देण्याचा विचार विद्यापीठ करीत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/AaLy1HZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments