कॉलेजमध्ये माझ्यासोबतही रॅगिंगचा प्रकार, पंकजा मुंडेंनी 'मटा कॅफे'त सांगितला किस्सा

Pankaja Munde On Raging:पंकजा मुंडे यांनी बाबांसोबतच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. बाबा कधी मला शाळा किंवा कॉलेजला सोडायला आले नव्हते. त्यावेळी शाळांमध्ये पालकांना बोलविण्याचा प्रकार फारसा होत नसे. प्रीतमसाठी ते एकदा शाळेत आले होते. तसेच माझ्या मुलांच्या शाळेत 'नाना-नानी डे' असताना गोपीनाथ मुंडे उपस्थित राहिल्याची आठवण त्यांनी सांगितली. वर्षातून दोनवेळा बाबा आम्हाला फिरायला न्यायचे. कुटुंबासाठी वेळ काढायचे अशी आठवण त्यांनी सांगितली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/vScQs8P
via IFTTT

Post a Comment

0 Comments