शिक्षणाबद्दलची खंत सचिनच्या मनात कायम, कितवी शिकला? जाणून घ्या

Sachin Tendulkar: २४ एप्रिल १९७३ रोजी राजापूर येथील मराठी कुटुंबात सचिनचा जन्म झाला. संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून रमेश तेंडुलकर यांनी त्याचे ठेवले होते. क्रिकेटचे 'द्रोणाचार्य' रमाकांत आचरेकर यांनी सचिनला सक्षम शिक्षण दिले. हॅरिस शील्ड सामन्यात विनोद कांबळीच्या वैयक्तिक ३२६ धावांसोबत त्याने ६६४ धावांची विक्रमी भागीदारी केली. आणि वयाच्या १५ व्या वर्षी तो मुंबई संघात सामील झाला होता.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ELoryDO
via IFTTT

Post a Comment

0 Comments