घरची परिस्थिती बेताची तरीही क्रिकेटर बनण्याचं स्वप्न, KKR चा नवा हिरो रिंकू सिंहच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या

Rinku Singh Education: रिंकू सिंग केकेआरचा सुपरस्टार खेळाडू बनला आहे. पण त्याचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षांनी भरलेले आहे. नववी नापास रिंकूची आर्थिक परिस्थिती सुरुवातीला खूपच बिकट होती. त्याचे वडील अलीगडमध्ये घरोघरी सिलिंडर पोहोचवत असत. त्याचा भाऊ ऑटो चालवून वडिलांना आधार देत असत. रिंकूने शिक्षण अर्धवट सोडले पण आपला खेळ सुरूच ठेवला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2w54pIh
via IFTTT

Post a Comment

0 Comments