Also visit www.atgnews.com
Mass Copy: परीक्षेची वेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी ग्रुपने सोडवला पेपर, वर्गातल्या हुशार मुलीने केली पोलखोल
Mass Copy: पेपर सोडविल्यानंतर पैसे घेऊन पुन्हा पेपर सोडविण्यासाठी देण्यात येतो, अशी चर्चा ऑडिओमध्ये आहे. या सेंटरवर फॉरेन्सिक सायन्स व सायबर सिक्युरिटी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत. एका बाकावर दोन, तीन विद्यार्थी बैठक व्यवस्था, प्रश्नपत्रिका चुकीची येणे, परस्पर परीक्षा केंद्र बदल अशा प्रकरणांनी पदवी परीक्षा गाजते आहे. त्यातच हा प्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OWSDNqX
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OWSDNqX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments