दहावी, बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांच्या सवलत गुणांवर पाणी

Concession Marks:छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांपैकी केवळ परभणी जिल्ह्यातून प्रस्ताव आलेले आहेत. परभणी जिल्ह्यातील २३५ प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे आलेले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे विभागातील शेकडो विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांवर पाणी सोडावे लागणार आहे. या प्रकरणात दोषी कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LH1aNDm
via IFTTT

Post a Comment

0 Comments