शिक्षण विभाग प्रभारींच्या भरवशावर

Assistant Teaching Officer: माध्यमिक शिक्षण विभागाची परिस्थिती तर यापेक्षाही दयनीय अशी आहे. येथे उपशिक्षणाधिकाऱ्यांची चार पदे मंजूर आहेत. परंतु, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून त्यापैकी एकही पद येथे भरले गेलेले नाही. त्यामुळे येथेही प्राथमिक शिक्षण विभागातीलच शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडेच उपशिक्षणाधिकारी पदाचा कारभार आहे. विशेष म्हणजे, येथे चार पदाचे काम एकच प्रभारी उपशिक्षणाधिकारी सांभाळत आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0zlgrX5
via IFTTT

Post a Comment

0 Comments