'शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांवर संस्काराची गरज'

Education: काटशिवरी फाटा येथील इरा इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. या निमित्त उपसरपंच संतोष जोशी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर संस्थेतील विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी मंचावर विजय चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/iRAzMyH
via IFTTT

Post a Comment

0 Comments