CBSE: दहावीचा निकाल जाहीर, 'या' लिंकवरून डाउनलोड करा

CBSE Result: सीबीएसई बोर्डाने बारावी परीक्षेच्या निकालानंतर दहावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. यंदा सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू झाल्या. इयत्ता दहावीची परीक्षा २१ मार्च रोजी संपली आणि १२वीच्या परीक्षा ५ एप्रिलपर्यंत चालल्या. यावेळी एकूण३८,८३,७१० विद्यार्थी सीबीएसई परीक्षेत बसले. त्यापैकी दहावीचे २१,८६,९४० आणि बारावीचे १६,९६, ७७० विद्यार्थी आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FXIzHGo
via IFTTT

Post a Comment

0 Comments