Also visit www.atgnews.com
सुपर ३० आनंद कुमार विद्यार्थ्यांना घालताहेत गणितं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचा जारी केला आहे. ऐन परीक्षांच्या मोसमामध्ये देशासमोर आलेल्या या संकटामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. मात्र ज्यांना शिकायचं आहे ती मुलं कशीही, कुठेही ज्ञान संपादन करू शकतात. हेच ध्यानात घेऊन चे संस्थापक आनंद कुमार यांनी एक अनोखी कल्पना शोधून काढली. आनंद कुमार लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. ते रोज एक गणिताचं चॅलेंज मुलांना देतात. एक गणित ते पोस्ट करतात आणि मुलं खूप उत्साहाने ते सोडवतात. आनंद यांच्या जीवनावर आधारित सुपर ३० हा अभिनेता ऋतिक रोशन अभिनीत सिनेमाही अलीकडेच आला होता आणि तो प्रेक्षकांनाही आवडला होता. आनंद यांचे फेसबुकवर तीन लाख तर ट्विटरवर ४० हजार फॉलोअर्स आहेत. आनंद कुमार यांनी टि्वटरवर असेही लिहीले होते, 'विद्यार्थ्यांपासून इतका काळ दूर राहण्याची वेळ यापूर्वी कधीच आली नव्हती. म्हणूनच विचार केला की सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचायचं. म्हणून विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं द्यायची.' पाहूयात आनंद कुमार यांचे काही प्रश्न...
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3axPwRI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments