Also visit www.atgnews.com
ICSE Results 2020: कसा आणि कधी पाहाल निकाल?
ICSE Results 2020: काउन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन () चा इयत्ता दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) चा निकाल शुक्रवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजता जाहीर केला जाणार आहे. निकालासंबंधीचे सर्व ताजे अपडेट्स तुम्हाला येथे मिळतील. निकाल कसा पाहायचा? त्यासाठीच्या लिंक्स कोणत्या आहेत, याची इत्यंभूत माहिती येथे देत आहोत... 12.20 p.m. - कुठे पाहाल निकाल? बोर्ड आपल्या cisce.org या अधिकृत संकेतस्थळावर दोन्ही इयत्तांचा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थी थेट वेबसाइटवर जाऊन निकाल तपासू शकतात. याव्यतिरिक्त मोबाइलवर एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे. 12 p.m. - आयसीएसई बोर्डाने गुरुवारी निकालाची तारीख जाहीर केली. यानुसार १० जुलै २०२० रोजी दुपारी ३ वाजता बोर्ड आयसीएसई म्हणजेच दहावी आणि आयएससी म्हणजे बारावीचा निकाल जाहीर करणार आहे. CISCE च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2AP7P8i
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments