Also visit www.atgnews.com
सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट परीक्षेचा निकाल जाहीर
CA Intermediate, Foundation Result 2020: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने CA foundation and Intermediate परीक्षांचा निकाल जाहीर केला. सोमवारी ८ फेब्रुवारी रोजी आयसीएआयच्या अधिकृत संकेतस्तळावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि रोल नंबर म्हणजेच अनुक्रमांकाच्या सहाय्याने त्यांचा निकाल पाहू शकतात. या निकालासह आयसीएआयने ५० रॅंकपर्यंतची गुणवत्ता यादीही जाहीर केली आहे. ही परीक्षा मागील वर्षी म्हणजेच २०२० च्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात आली होती. पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल - icaiexam.icai.org,caresults.icai.org, icai.nic.in
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q1S9me
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments