Also visit www.atgnews.com
AIBE 15 Result: ऑल इंडिया बार परीक्षेचा निकाल जारी
AIBE XV Result 2021: ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE-XV) चा निकाल जाहीर झाला आहे. बार काउंसिल ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल. पदवी लॉ प्रवेश परीक्षा २४ जानेवारीला आयोजित करण्यात आली होती. उमेदवार आपला रोल नंबर आणि जन्मतारखेच्या मदतीने प्रवेश पोर्टल वर जाऊन आपला निकाल पाहू शकतील. Result: असा पाहा निकाल - सर्वात आधी अधिकृत वेबसाइट allindiabarexamination.com वर जा. - यानंतर AIBE XV निकालाच्या लिंक वर क्लिक करा. - उमेदवारांना स्क्रीन वर AIBE XV निकालाची लॉग इन विंडो उघडेल. - आता उमेदवार AIBE XV स्कोर कार्ड अॅक्सेस करू शकतील आणि भविष्यातील संदर्भासाठी डाऊनलोड करता येईल. ऑल इंडिया बार एक्झामिनेशन (AIBE) को ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. परीक्षेत १०० मल्टीपल चॉइस क्वेश्चन विचारण्यात आले होते. AIBE परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी, सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी ४० टक्के गुण आवश्यक आहेत तर एससी, एसटी उमेदवारांना परीक्षेत किमान ३५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. बार काउंसिल ऑफ इंडिया (BCI) ने यापूर्वी AIBE XV आन्सर की जारी केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3dji0RL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments