Also visit www.atgnews.com
दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी; रिझर्व्ह बँकेत भरती
Govt Job Vacancy for 10th pass: जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आहात, तर तुम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank of India) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँकेने () ऑफिस अटेंडंटच्या शेकडो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत (Vacancy 2021) देशभरातील शाखांमध्ये ही पदे भरली जाणार आहे. तुम्ही तुमच्या प्रदेशानुसार अर्ज करून आरबीआयमध्ये सरकारी नोकरी (Sarkari Job) मिळवू शकता. आरबीआय च्या या भरतीसाठी (RBI vacancy) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अॅप्लीकेशन फॉर्म आणि नोटिफिकेशनच्या लिंक्स पुढे देण्यात आल्या आहेत. पदाचे नाव - ऑफिस अटेंडंट (Office Attendant) पदांची संख्या (रीजननुसार) कानपुर - ६९ पदे अहमदाबाद - ५० पदे बंगळुरू - २८ पदे भोपाळ - २५ पदे भुवनेश्वर - २४ पदे चंदीगड - ३१ पदे चेन्नई - ७१ पदे गुवाहाटी - ३८ पदे हैदराबाद - ५७ पदे जम्मू - ९ पदे जयपूर - ४३ पदे कोलकाता - ३५ पदे मुंबई - २०२ पदे नागपूर - ५५ पदे नवी दिल्ली - ५० पदे पटणा - २८ पदे तिरुवनंतपुरम - २६ पदे एकूण पदांची संख्या - ८४१ पे स्केल - १०,९४० रुपये ते २३,७०० रुपये मासिक (यासह अन्य भत्त्यांसह मिळेल पगार) पात्रता - मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. वय १८ ते २५ पर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल.. अर्ज शुल्क - जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी ४५० रुपये। एससी, एसटी, दिव्यांग व माजी कर्मचाऱ्यांना ५० रुपये। आरबीआय ची वेबसाइट rbi.org.in द्वारे अर्ज करायचा आहे. थेट लिंक पुढे दिली आहे. मह्त्तवाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सुरू - २४ फरवरी २०२१ ऑनलाइन अर्जांची मुदत- २५ मार्च २०२१ परीक्षा की तारीख - ९ आणि १० एप्रिल २०२१ निवड प्रक्रिया - ऑनलाइन आणि लँग्वेज प्रोफीशिएंसी टेस्टच्या आधारे निवड केली जाईल. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन वाचा...
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q5yely
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments