AICTE academic calendar 2021-22: AICTE चे शैक्षणिक कॅलेंडर जारी

academic calendar 2021-22:अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) ने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडर जारी केले आहे. गुरुवारी ६ मे २०२१ रोजी अधिकृत संकेतस्थळ वर हे कॅलेंडर जारी करण्यात आले आहे. परिपत्रकानुसार, टेक्निकल संस्थांसाठी काऊन्सेलिंग किंवा अॅडमिशनच्या पहिल्या फेरीची सीट अलॉटमेंटची अखेरची मुदत ३१ ऑगस्ट २०२१ आहे. टेक्निकल संस्था ग्रांट आणि सीट अलॉटमेंट डेट्स परिपत्रकानुसार, टेक्निकल संस्थांना मान्यता मिळण्याची अंतिम मुदत ३० जून विद्यापीठ किंवा संस्थांद्वारे मान्यता देण्याची अंतिम मुदत १५ जुलै काऊन्सेलिंग / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागावाटपाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२१ काऊन्सेलिंग / प्रवेशांच्या पहिल्या फेरीच्या जागावाटपाची अंतिम मुदत ९ सप्टेंबर २०२१ टेक्निकल कोर्सचा प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परताव्याची तारीख १० सप्टेंबर २०२१ प्रथम वर्षात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर पर्यंत रिक्त जागंवर प्रवेश मिळून याच दिवसापासून वर्ग सुरू होणार. सेकंड ईयर मध्ये लॅटरल एन्ट्री अॅडमिशनची अखेरची मुदत २० सप्टेंबर २०२१ स्टँडअलोन पीजीडीएम (PGDM) आणि पीजीसीएम (PGCM) कॉलेजांच्या महत्वपूर्ण तारीखा संस्थांसाठी अनुदानाच्या प्रक्रियेची अखेरची तारीख - ३० जून २०२१ स्टँडअलोन पीजीडीएम आणि पीजीसीएम संस्थांसाठी सध्याच्या आणि नव्या विद्यार्थ्यांनी वर्ग सुरू होण्याची तारीख - १ जुलै २०२१ प्रवेश रद्द आणि शुल्क परताव्याची अंतिम तारीख - ५ जुलै पीजीडीएम और पीजीसीएम संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची अंतिम तारीख - १० जुलै


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bbUvK9
via IFTTT

Post a Comment

0 Comments