Bank of Maharashtra Admit Card 2021:जनरलिस्ट अधिकारी पदांसाठी प्रवेश पत्र जाहीर, असे तपासा

Admit Card 2021: बँक ऑफ महाराष्ट्रने परीक्षेचे जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन जनरलिस्ट ऑफिसर एडमिट कार्ड डाउनलोड करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्र परीक्षेच्या प्रवेश पत्रासाठी बातमीखाली लिंक देण्यात आली आहे. त्या लिंकवरुन प्रवेश पत्र थेट डाउनलोड करू शकता. बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर परीक्षा २६ जून २०२१ (रविवारी) रोजी होणार आहे. ही परीक्षा आयबीपीएसच्या माध्यमातून भारत विविध केंद्रांमध्ये होणार आहे. महाराष्ट्र प्रवेशपत्र २०२१: असे डाऊनलोड करा प्रवेश पत्र 'Career'लिंकवर क्लिक करा. 'Recruitment Process'लिंकवर क्लिक करा. त्यानंतर 'Current Openings'वर क्लिक करा.त्यानंतर 'Know More' वर क्लिक करा. 'Call letter/Admit card(For the Online Examination scheduled on 26.06.2021)' given under 'Recruitment of Generalist Officers in Scale II (Project 2) 2021-22' लिंकवर क्लिक करा. प्रवेश पत्र तुमच्या समोर दिसेल. डाउनलोड करा. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SAVayr
via IFTTT

Post a Comment

0 Comments