Also visit www.atgnews.com
सीबीएसई बारावीसाठी मूल्यांकन पद्धत 'या' दिवशी जाहीर होणार
Class 12 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा निकाल मूल्यमापन पद्धतीने जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान ही मूल्यमापन पद्धत लवकरच जाहीर केली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सीबीएसई बोर्ड १४ जून २०२१ मूल्यांकन पद्धत लवकरच जाहीर होणार आहे. सीबीएसई बोर्ड बारावीची परीक्षा देणाऱ्या १२ लाख विद्यार्थ्यांची मूल्यांकन पद्धत जाहीर झाल्यानंतर अधिकृत संकेतस्थळ cbse.gov.in वर पाहू शकता. सीबीएसईच्या बारावीतील विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत जाहीर केले जातील. यामुळे पुढच्या शिक्षणासाठी त्यांना अडचण येणार नाही असे सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तसेच सीबीएसई बारावीची मूल्यांकन पद्धत २०२१ बद्दल अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळ cbse.gov.in वर मिळू शकते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35eBOCc
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments