Also visit www.atgnews.com
BSF Recruitment 2021:BSF मध्ये परीक्षा न देता बना अधिकारी,७० हजारहून अधिक पगार
BSF : सीमा सुरक्षा बल(BSF)मध्ये अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी (BSF Recruitment 2021) च्या सर्व रुग्णालयात GDMO आणि स्पेशलिस्ट पदांची भरती (BSF Recruitment 2021) आहे. यासाठी (BSF Recruitment 2021)ने नोटीफिकेशन जाहीर केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी BSF ची अधिकृत वेबसाईट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करु शकता. या पदांवर (BSF Recruitment 2021) साठी उमेदवार २१जून२०२१ पासून ३० जून पर्यंत मुलाखतीतून सहभागी होऊ शकतात. याशिवाय https://bsf.gov.in/Home क्लिक करुन या पदावर (BSF Recruitment 2021) अर्ज करु शकतात. यासोबतच (BSF Recruitment 2021) अधिकृत नोटीफिकेशन (BSF Recruitment 2021) पाहू शकतात. या भरतीच्या (BSF Recruitment 2021) प्रक्रियेअंतर्गत एकू ८९ पदं भरली जाणार आहेत. यामध्ये २७ स्पेशलिस्ट आणि ६२ GDMO ची पदं आहेत. स्पेशलिस्ट- २७ पद जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर- ६२ पद Recruitment 2021 स्पेशलिस्ट- उमेदवारांनी पोस्ट पदावर / डिप्लोमा असणे गरजेचे आहे. पदवीधर उमेदवारांकडे १ वर्षाचा अनुभव आणि डिप्लोमा उमेदवारांना २ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (GDMO)- उमेदवारांकडे MBBS ची डिग्री इंटर्नशिपचा अनुभव असणे गरजेचे आहे. भरती २०२१ साठी पगार स्पेशलिस्टसाठी ८५,००० रुपये पगार जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसरसाठी ७५ ००० रुपये पगार
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iD2xjw
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments