Also visit www.atgnews.com
ICMR Recruitment 2021:प्रोजेक्ट कन्सल्टंटसहित अनेक पदांची भरती, एक लाखापर्यंत पगार
: इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. याअंतर्गत प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट-II, (नॉन मेडिकल) , आणि अन्य पदांवर भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार २५ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. पद प्रकल्प संशोधक वैज्ञानिक II- १ पद प्रकल्प संशोधक सहाय्यक III- १ पद प्रोजेक्ट कन्सल्टंट (नॉन कन्सल्टंट)- १ पद वयोमर्यादा परियोजना अनुसंधान वैज्ञानिक- द्वितीय- ४० वर्षे प्रोजेक्ट रिसर्च असोशिएट III-५४ हजार रुपये आणि एचआर प्रोजेक्ट कन्सल्टंट (नॉन मेडिकल)- अनुभव आणि स्किल्सच्या आधारे १ लाख रुपये शैक्षणिक योग्यता प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट II - उमेदवारांकडे एमबीबीएसनंतर पदव्युत्तर प्रमाणपत्र आणि १ वर्षाचा अनुभव किंवा एमबीबीएस डिग्रीनंतर मेडिकल विषयामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा आणि यासोबत ४ वर्षाचा अनुभवसोबत असणे गरजेचे आहे. रिसर्च असोशिएट III- एम.पी.एच/एमएस/एम.फार्मा/एमटेक सोबत कमीत कमी एक शोध निबंध प्रोजेक्ट कन्सल्टंट (नॉन मेडिकल) : लाइफ सायन्समध्ये पीएचडी आणि अनुभव असा करा अर्ज अर्ज करण्याआधी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे आणि इतर डॉक्यूमेंट covidclinical.registry@gmail.com वर पाठवणे गरजेचे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/35bc21w
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments