NCVT MIS Result 2021च्या निकालाची घोषणा,'इथे' पाहा पूर्ण निकाल

NCVT MIS Result 2021:कौशल्य विकास आणि उद्यमिता मंत्रालयाने (MSDE)नॅशनल काउंसिल फॉर वोकेशनल ट्रेनिंग (NCVT)मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम (MIS)च्या पहिल्या वर्षाचा ()जाहीर केला आहे. एनसीव्हीटीच्या अधिकृत वेबसाइट ncvtmis.gov.in वर जाऊन निकाल तपासू अथवा डाऊनलोड करु शकता. मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट आणि इंटरफेसने २०१९-२०२१ चा निकाल जाहीर केला. याची प्रोव्हीजनल मार्कशीट (NCVT MIS marksheets)एनसीवीटी वेबसाइटवरुन डाऊलोड करु शकता. रिझल्ट तपासण्यासाठी ncvtmis.gov.in जा. किंवा बातमीखाली दिलेल्या लिंकवरुन थेट वेबसाइट वर जाऊ शकता. NCVT MIS Result 2021 first year : असा तपासा रिझल्ट रिझल्टची तपासण्यासाठी आधी एनसीव्हीटीच्या अधिकृत वेबसाइट ncvtmis.gov.in वर जा. होम पेजवर फ्लॅश होणाऱ्या "Trainee Marksheet" लिंक वर क्लिक करा. नवीन पेज उघडेल. इथे आपला रोल नंबर आणि परीक्षेची तारीख आणि सेमिस्टर निवडा. पहिल्या वर्षाचा निकाल २०२१ दिसेल. डाउनलोड करा आणि भविष्यासाठी एक प्रिंट काढून ठेवा मुख्य गुणपत्रिका केव्हा ? एनसीव्हीटी एमआयएस पहिल्या वर्षाच्या निकालांची घोषणा झाली आहे. यात बदलानंतर शेवटचाा निकाल काही दिवसांत ओरिजन मार्कशिटसहित जाहीर केला जाईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3q84J4A
via IFTTT

Post a Comment

0 Comments