Also visit www.atgnews.com
NIFT B.Des admissions 2021 final result:एनआयएफटीचा निकाल जाहीर,'असा' तपासा
NIFT b. D.S. Admission 2021 : नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी(NIFT)ने बॅचलर ऑफ डिझाइन प्रवेश २०२१ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी NIFT B.Des प्रवेश परीक्षा २०२१ साठी उपस्थित होते, त्यांनी आपला निकाल NIFT च्या अधिकृत संकेतस्थळ nift.ac.in वर पाहू शकतात. NIFT B.Des प्रवेश परीक्षा २०२१ चा निकाल पाहण्यासाठी थेट लिंकवर जाऊ शकतात. निफ्ट B.Des admissions 2021 final result अशाप्रकारे डाऊनलोड करा. admissions in the top लिंक वर क्लिक करा. Final result BDEs क्लिक करा. मागितलेली माहिती भरा तुमच्यासमोर निकाल येईल आता रिझल्ट डाऊनलोड करा
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vaQE7c
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments