Also visit www.atgnews.com
CLAT 2021 Final Answer Key: क्लॅट परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर, अशी करा डाऊनलोड
Final Answer Key: कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (Common Law Admission Test)ची जाहीर करण्यात आली आहे. कंसोर्टियम ऑफ नॅशनल लॉ यूनिव्हर्सिटी क्लॅट परीक्षेची अंतिम उत्तरतालिका (CLAT Final Answer Key)अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर पाहायला मिळू शकेल. विद्यार्थी उत्तरतालिका इथून डाऊनलोड करु शकतात. तसेच परीक्षेचा निकाल २८ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. या स्टेप्स फॉलो करुन करा डाऊनलोड स्टेप १ - उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जा. स्टेप २- वेबसाइटवर दिल्या गेलेल्या उत्तरतालिकेच्या लिंकवर क्लिक करा स्टेप ३- आता मागितलेली माहिती भरा स्टेप ४ - तुमची अंतिम उत्तरतालिका स्क्रीनवर दिसेल स्टेप ५- आता उत्तरतालिका डाऊनलोड करा स्टेप ६- भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढून ठेवा CLAT Result 2021 असा तपासा निकाल स्टेप १ - उमेदवाराने अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जा स्टेप २- वेबसाइटवर दिल्या गेलेल्या CLAT Result 2021 लिंकवर क्लिक करा स्टेप ३- आता मागितलेली माहिती भरा स्टेप ४ - तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल स्टेप ५ - रिझल्ट तपासून घ्या महत्वपूर्ण तारखा CLAT 2021 रिझल्ट २०२१- २८ जुलै २०२१ CLAT 2021 अंतिम उत्तरतालिका जाहीर होण्याची तारीख २७ जुलै २०२१ काऊन्सलिंग लिस्ट- २९ जुलै २०२१ निवडल्या गेलेल्या उमेदवारांना काऊन्सिलिंग वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLUs) साठी किमान ५ पर्याय द्यावे लागतील. कधी होणार काऊन्सिलिंग? या परीक्षेसाठी पहिली अलॉटमेंट १ ऑगस्टला जाहीर केली जााईल. उमेदवार जागा स्वीकारु शकतात किंवा लॉक करु शकतात. किंवा अपग्रेडसाठी अर्ज करु शकतात. किंवा प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडू शकतात. यासोबतच एनएलयूमध्ये त्यांच्या सीट ब्लॉक करण्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील. अधिकृत नोटिसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांना पहिली ते चौथ्या Allocation लिस्टमध्ये जागा मिळाली आहे आणि ते आपला प्रोविजनल प्रवेश परत घेऊ इच्छित असतील तर १८ ऑगस्ट २०२१ पर्यंत घेऊ शकतात. यानंतर सीट ब्लॉक केल्या जातील. वेटिंग उमेदवारांचे नुकसान झाल्याने काऊन्सिलिंग फीसमधून १० हजार रुपये कापले जातील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zGBVUa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments