Also visit www.atgnews.com
CBSE 10th result 2021: सीबीएसई दहावीचा निकाल आज होणार जाहीर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. सीबीएसई बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे. सीबीएसई रिझल्ट वेबसाइट वर निकाल जाहीर केला जाईल. CBSE class 10th result 2021 कुठे पाहता येणार? पुढील संकेतस्थळांवर सीबीएसई दहावीचा निकाल पाहता येणार आहे - cbse.nic.in cbse.gov.in cbseresults.nic.in indiaresults.com examresults.net results.gov.in
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A9ea7z
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments