अमेरिकेत वाढले भारतीय विद्यार्थी; चिनी विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक!

२०२१मध्ये अमेरिकेत विदेशी मुलांच्या प्रवेशावर करोनामुळे झालेला परिणाम कायम आहे, असे अमेरिका नागरिकत्व आणि इमिग्रेशन सेवेने (USCIS) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीयांच्या संख्येत २०२१ मध्ये १२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CZFPTI8
via IFTTT

Post a Comment

0 Comments