Competitive Examमध्ये 'या' प्रभावी व्यक्तींबद्दल विचारले जातात प्रश्न, उत्तरे जाणून घ्या

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आहे. या परीक्षेत उमेदवारांना जनरल नॉलेजचे अनेक प्रश्न विचारले जातात. यामध्ये देश आणि जगातील 'या' महत्त्वाच्या व्यक्तींबद्दल काही प्रश्न विचारले जातात. आम्ही तुम्हाला काही असे प्रश्न आणि उत्तरे सांगत आहोत जे स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाऊ शकतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LNjGWaD
via IFTTT

Post a Comment

0 Comments