Railway Recruitment:दहावी उत्तीर्णांना रेल्वेत काम करण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती अंतर्गत विविध ट्रेडमध्ये अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. ३ जून २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OkMdQln
via IFTTT

Post a Comment

0 Comments