MH SSC Result 2022: दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका कधी मिळणार? जाणून घ्या तपशील

Maharashtra 10th Result 2022 Marksheet: दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी एकाचवेळी बोर्डाच्या वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी गर्दी करतात. अशावेळी वेबसाइट हॅंग होण्याची शक्यता असते. तेव्हा विद्यार्थांनी गोंधळून न जाता आपल्या मोबाइलवरुन एक एसएमएस पाठवायचा आहे. यानंतर काही मिनिटातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे. बातमीत याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/KlhQUug
via IFTTT

Post a Comment

0 Comments