Also visit www.atgnews.com
SSC Result 2022: बोर्डाची वेबसाइट हॅंग झाली तरी गोंधळून जाऊ नका, 'या' सोप्या ट्रिकने पाहा निकाल
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी एकाचवेळी बोर्डाच्या वेबसाइटवर निकाल पाहण्यासाठी गर्दी करतात. अशावेळी वेबसाइट हॅंग होण्याची शक्यता असते. तेव्हा विद्यार्थांनी गोंधळून न जाता आपल्या मोबाइलवरुन एक एसएमएस पाठवायचा आहे. यानंतर काही मिनिटातच तुम्हाला तुमचा निकाल पाहता येणार आहे. बातमीत याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/D148WAC
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/D148WAC
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments