HAL Job 2022: पदवीधरांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये बंपर भरती; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

HAL Job 2022: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये इंजिनीअरिंग/इतर ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस आणि आयटीआय ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण ६३३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. १० ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ayAWM8p
via IFTTT

Post a Comment

0 Comments