HSC Result: कुठे शोधत राहू नका! बारावीचा निकाल मोबाईलमध्ये SMS वर 'असा' पाहा

HSC Result 2023: बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येईल. यासोबतच एसएमएसच्या माध्यमातून देखील तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. त्यामुळे इंटरनेट नसले तरीही निकाल सर्वात आधी तुमच्या थेट मोबाइलमध्ये येऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CM27w0m
via IFTTT

Post a Comment

0 Comments