Internship Opportunity: देशभरातील विविध इंटर्नशिपबद्दल माहिती देणारे पोर्टल सुरु, 'येथे' क्लिक करा

Internship Opportunity: केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्यातर्फे इंटर्नशिपच्या संधीबाबत माहिती देण्याकरिता विशेष पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे. डिजिटल स्किल उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना देशभरात विविध ठिकाणी उपलब्ध इंटर्नशिपबाबत माहिती दिली जाईल. विद्यार्थी https://ift.tt/NLYFSVI या संकेतस्थळावर जाऊन इंटर्नशिपच्या संधीबाबत माहिती मिळवू शकतात.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9QoAzRW
via IFTTT

Post a Comment

0 Comments