Also visit www.atgnews.com
Mumbai University: पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफही घसरलेलाच
mumbai university Result: पदवीप्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कट ऑफ पाच ते सहा टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक नामांकित कॉलेजांचे प्रवेश पूर्ण झाल्याने त्यांची तिसरी गुणवत्ता यादीच जाहीर होणार नसल्याचे समोर आले आहे. तर काही कॉलेजांनी सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवल्याने त्या जागांची प्रवेश प्रक्रिया त्या मंडळाचे निकाल जाहीर झाल्यावर करण्यात येईल, असेही कॉलेजांनी सांगितले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BOkj5F2
via IFTTT
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BOkj5F2
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments