NEET Controversy:विद्यार्थिनींना अंतर्वस्त्र काढायला सांगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केली 'ही' कारवाई

NEET Controversy: केरळमध्ये नीट २०२२ (NEET 2022) वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसलेल्या एका विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी तिची ब्रा काढण्यास भाग पाडण्यात आल्याचे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी एक नव्हे तर १०० मुलींनी तक्रारी केल्या आहेत. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ES1qXVD
via IFTTT

Post a Comment

0 Comments