इंग्रजी येत नसेल तरी मिळेल २१ हजार पगार, टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेसमध्ये बंपर भरती

Delivery Boy Recruitment 2022: टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डिलिव्हरी बॉयच्या एकूण ४२१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कंपनीच्या मुंबई/पुणे येथे ही भरती केली जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. १५ ऑक्टोबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JYELMHf
via IFTTT

Post a Comment

0 Comments